पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत (Petrol and diesel price) सातत्याने वाढ झाल्यानंतर आता ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोने (Zomato) एक निर्णय घेतला आहे, ज्याचा फायदा या डिलिव्हरी बॉइजना होणार आहे.