झिवाच्या (Ziva Dhoni) इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक नुकताच एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये झिवा देखील तिच्या बाबांप्रमाणे (MS Dhoni) भाज्यांमध्ये रमली आहे.