#zero

थरारक 'ऑपरेशन महालक्ष्मी'चा संपूर्ण GROUND ZERO रिपोर्ट

बातम्याJul 27, 2019

थरारक 'ऑपरेशन महालक्ष्मी'चा संपूर्ण GROUND ZERO रिपोर्ट

बदलापूर, 27 जुलै: महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये अडकेलेल्यांपैकी तब्बल 17 तासांनंतर 600 लोकांची सुटका करण्यात एनडीआरएफच्या टीमला यश आलं आहे. तर सर्व प्रवाशांची सुखरुप सुटका केल्याची माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी ट्विटरवरून दिली आहे.