Yuvraj Singh Videos in Marathi

VIDEO : कारकिर्दीवर चित्रपट येणार का? युवराज सिंग म्हणतो...

व्हिडीओJun 10, 2019

VIDEO : कारकिर्दीवर चित्रपट येणार का? युवराज सिंग म्हणतो...

मुंबई, 10 जून : भारतीय क्रिकेट संघाला २०११ चा विश्वचषक आणि पहिला टी-२० विश्वचषक जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावणारा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग यानं क्रिकेटच्या मैदानातून निवृत्ती पत्कारली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेत असल्याची घोषणा युवराजनं आज मुंबईत केली. हा निर्णय जाहीर करताना त्याचे डोळे पाणावले होते.

ताज्या बातम्या