#yuti

Showing of 1 - 14 from 177 results
VIDEO: थोडी वाट बघा... मुख्यमंत्र्यांनी युतीच्या निर्णयाबाबत केलं आवाहन

बातम्याSep 23, 2019

VIDEO: थोडी वाट बघा... मुख्यमंत्र्यांनी युतीच्या निर्णयाबाबत केलं आवाहन

मुंबई, 23 सप्टेंबर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. युतीबाबत लवकरच निर्णय कळवू आणि नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाबाबतही लवकरच कळेल असं मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे.