Yusuf Pathan News in Marathi

कोरोना संकटात पठाण बंधू पुढे आले, गरजूंना अशी करणार मदत

बातम्याMay 5, 2021

कोरोना संकटात पठाण बंधू पुढे आले, गरजूंना अशी करणार मदत

भारताचे माजी क्रिकेटपटू इरफान (Irfan Pathan) आणि युसूफ पठाण (Yusuf Pathan) हे पुन्हा एकदा गरजूंच्या मदतीला धावले आहेत. पठाण बंधूंची ऍकेडमी दक्षिण दिल्लीमधल्या कोरोना प्रभावित लोकांना मोफत जेवण देणार आहेत.

ताज्या बातम्या