पालकांसाठी एका सूपर्वाईज्ड गुगल अकाउंटच्या (Supervised Google Account) माध्यमातून, आपल्या मुलांच्या यूट्यूब अकाउंटपर्यंत पालकांचा अॅक्सेस असेल. त्यामुळे त्यांची मुलं काय बघतात यावर पालक प्रतिबंध लावू शकतील.