Youth

Showing of 53 - 66 from 103 results
VIDEO : अघोरी शिक्षा, 12 मुलांना अर्धनग्न करून रस्त्यावर काढली परेड

महाराष्ट्रJan 11, 2019

VIDEO : अघोरी शिक्षा, 12 मुलांना अर्धनग्न करून रस्त्यावर काढली परेड

प्रवीण मुधोळकर, 11 जानेवारी : चोरीच्या संशयातून 16 ते 22 वयोगटातील 12 मुलांना अघोरी शिक्षा करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथील मैंग्नीज इंडिया लिमिटेड (मॉयल)च्या परिसरात गेलेल्या 12 युवकांवर चोरीचा आरोप ठेवण्यात आला. त्यामुळे येथील सुरक्षारक्षकांने अर्धनग्न करीत रस्त्यावर या मुलांना मारहाण करून परेड काढली. तसंच काही मुलांना रस्त्यावर लोटांगणही घालण्याची शिक्षा दिली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading