नववर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका शोमध्ये त्याने हिंदू देवता आणि अमित शहांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा या स्टॅड अप कॉमेडिअनवर आरोप आहे.