#yeotmal

'शहिदांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही', मोदींचं UNCUT भाषण

व्हिडिओFeb 16, 2019

'शहिदांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही', मोदींचं UNCUT भाषण

यवतमाळ, 16 फेब्रुवारी : ''पुलवामामध्ये झालेल्या हल्ल्यानंतरचा जनतेमधील आक्रोश मी समजू शकतो. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो, आपल्या जवानांवर पूर्ण विश्वास ठेवा. शहीदांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. दहशतवाद्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी भारतीय लष्कराला पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. दहशतवाद्यांना जरूर शिक्षा दिली जाईल,'' असं मोदींनी सांगितलं. यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा इथे आयोजित स्वयंसहाय्यत समूहाच्या महिला मेळाव्यात ते बोलत होते. पाहूया मोदींचं UNCUT भाषण...

Live TV

News18 Lokmat
close