#yavtmal

नांदेड, हिंगोलीसह यवतमाळला भूकंपाचे धक्के, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम्या

बातम्याJun 22, 2019

नांदेड, हिंगोलीसह यवतमाळला भूकंपाचे धक्के, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम्या

नांदेड, 22 जून: नांदेड, हिंगोलीसह यवतमाळला भूकंपाचे धक्के. 3.9 रिश्केल भूकंपाची तीव्रता सुदैवान मात्र यामध्ये कोणतीही जीवितहानी नाही. यवतमाळमध्ये उमरखेड तालुक्यातील 13 गावांना भूकंपाचे धक्के बसले आहेत. यामुळे गावातील घरांच्या भिंतींनाही तडे गेले. यासोबत राजकारण, मनोरंजन, क्रीडा, देशविदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा बातम्या टॉप 18.