यवतमाळ जिल्ह्यात वीज कोसळून आज चार शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. तर 4 जण गंभीर जखमी झाले. नांदेड दिल्ह्यात गारपीटीनं दणका दिला.