यवतमाळ, 10 ऑक्टोबर : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारानिमित्त राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज यवतमाळमध्ये होते. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी राफेल विमानाबाबत स्तुती केली पण सोबतच अप्रत्यक्षपणे टोलाही लगावला.