#yavatmal

Showing of 14 - 27 from 86 results
VIDEO: संजय राठोड यांनी 'ट्रॅक्टर' चालवला, यवतमाळमध्ये राजकीय चर्चांना उधाण

बातम्याApr 7, 2019

VIDEO: संजय राठोड यांनी 'ट्रॅक्टर' चालवला, यवतमाळमध्ये राजकीय चर्चांना उधाण

यवतमाळ, 07 एप्रिल : वाशिम मतदारसंघात संजय राठोड यांचा ट्रॅक्टर चालवतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने राजकिय चर्चांना उधाण आलं आहे. भाजपाचे बंडखोर अपक्ष उमेदवार पी.बी आडे यांचं 'ट्रॅक्टर' हे मतदान चिन्ह आहे. एकीकडे पी.बी आडे आणि संजय राठोड दोघेही बंजारा समाजाचे आहेत. त्यामुळे बंजारा समाजाच्या व्हॉट्सअॅप गृपवर हा व्हिडिओ झपाट्याने वायरल होतोय.