#yavatmal

Showing of 1 - 14 from 79 results
यवतमाळ- वाशिम लोकसभा निवडणूक : भावना गवळींना माणिकराव ठाकरेंचं आव्हान

बातम्याMay 22, 2019

यवतमाळ- वाशिम लोकसभा निवडणूक : भावना गवळींना माणिकराव ठाकरेंचं आव्हान

या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने पुन्हा एकदा विद्यमान खासदार भावना गवळी यांनाच मैदानात उतरवलं. त्यांच्याविरोधात काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंनी निवडणूक लढवली. त्यामुळे इथे शिवसेना विरुद्ध काँग्रेस अशी कडवी लढत होती.

Live TV

News18 Lokmat
close