Elec-widget

#yaval

Special Report : रसायनमुक्त शेतीचा चंग बांधलेल्या शेतकऱ्याची यशोगाथा

व्हिडिओFeb 8, 2019

Special Report : रसायनमुक्त शेतीचा चंग बांधलेल्या शेतकऱ्याची यशोगाथा

शेती आणि पिकांवर रासायनिक खतांचा दुष्परिणाम होत असल्याचं आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या लक्षात येऊ लागलं आहे. त्यामुळं शेतकरी सेंद्रीय खतांचा आणि निविष्ठांचा वापर करु लागले आहेत.जळगाव जिल्ह्यातल्या प्रकाश चोपडेंनीदेखील गेल्या 5 वर्षांपासून शेती रसायनमुक्त करण्यास चंग बाधला आहे. पाहूयात त्यांचे अनुभव...