'घरची कर्ती महिला गेल्यानंतर कुटुंब उघड्यावर पडले असताना शासनाने ही मदत दिल्याने कुटुंबातील सदस्यांना गहिवरून आले'