#xxx

VIDEO : काय म्हणजे XXX समजलंय का? राज यांचा थेट उद्धव ठाकरेंवर घणाघात

व्हिडीओOct 10, 2019

VIDEO : काय म्हणजे XXX समजलंय का? राज यांचा थेट उद्धव ठाकरेंवर घणाघात

मुंबई, 10 ऑक्टोबर : आरेमधील झाडं तोडण्यावरून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. शिवसेनेवर टीका करत असताना राज ठाकरेंनी खालच्या भाषेत शिवसेनेवर टीका केली आहे.