#wuhan summit

मोदी-जिनपींग यांच्या भेटीकडे जगाचं लक्ष!

बातम्याApr 27, 2018

मोदी-जिनपींग यांच्या भेटीकडे जगाचं लक्ष!

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपींग यांच्या शिखर परिषदकडे सर्व जगाचं लक्ष लागलंय. पंतप्रधान मोदी चीनच्या वुहान या शहरात पोहोचले असून 27-28 एप्रिलदरम्यान दोन्ही देशांमध्ये अनौपचारिक शिखर परिषद होणार आहे.

Live TV

News18 Lokmat
close