Worli S13a182

Worli S13a182 - All Results

VIDEO :...म्हणून लुंगी नेसली, आदित्य ठाकरेंचा खुलासा

व्हिडीओOct 18, 2019

VIDEO :...म्हणून लुंगी नेसली, आदित्य ठाकरेंचा खुलासा

मुंबई, 18 ऑक्टोबर : वरळी विधानसभेचे शिवसेना उमेदवार आदित्य ठाकरे यांनी आज वरळी सी फेसवर येऊन माँर्निंग वाँक करणाऱ्या मतदारांना भेटून प्रचार केला. काही दिवसांपूर्वी दाक्षिणात्य लुंगी परिधान केल्यामुळे आदित्य ठाकरेंवर टीका झाली. याबद्दल त्यांनी खुलासा केला.

ताज्या बातम्या