World Videos in Marathi

Showing of 14 - 27 from 99 results
World Cup: मैदानात IND VS PAK महामुकाबला, भारतीय संघाला अशा दिल्या शुभेच्छा

बातम्याJun 15, 2019

World Cup: मैदानात IND VS PAK महामुकाबला, भारतीय संघाला अशा दिल्या शुभेच्छा

इंग्लंड, 15 जून: रविवारी भारत विरूद्ध पाकिस्तान महामुकाबला होणार आहे. याच महामुकाबल्याच्या पार्श्वभूमीवर एका क्रिकेटप्रेमीनं चक्क शंखनाद करुन भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या आहे. पाकिस्तान संघाला एकही संधी मिळू देऊ नये आणि भारतीय संघानं जिंकावं यासाठी क्रिकेटप्रेमी वेगवेगळ्या पद्धतीनं शुभेच्छा देत आहेत.