world cricket

World Cricket

World Cricket - All Results

'दादा'बद्दल पुन्हा बोलले रवी शास्त्री! 'बसमधून उतरवलं होतं तेव्हा...'

बातम्याSep 1, 2021

'दादा'बद्दल पुन्हा बोलले रवी शास्त्री! 'बसमधून उतरवलं होतं तेव्हा...'

रवी शास्त्री यांचा UAE मध्ये होणाऱ्या T20 विश्वचषकानंतर प्रशिक्षक पदाचा कार्यकाळ संपत आहे. BCCI चे अध्यक्ष झालेल्या सौरव गांगुलीबरोबर शास्त्रींचे संबंध फारसे चांगले नाहीत. त्यातच एका मुलाखतीत शास्त्रींनी जुन्या जखमेला मीठ चोळल्यासारखं केलं.

ताज्या बातम्या