Workers Videos in Marathi

Showing of 1 - 14 from 42 results
VIDEO : भाजप कार्यकर्त्यांना पुतळा जाळणं पडलं महागात

व्हिडिओJun 24, 2019

VIDEO : भाजप कार्यकर्त्यांना पुतळा जाळणं पडलं महागात

तेलंगणा, 24 जून : तेलंगणाच्या हनमकोंडामध्ये आज मोठा अनर्थ टळला. भाजपच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्याविरोधात आंदोलन सुरू केलं. पण पुतळा जाळताना एका कार्यकर्त्याला वाटलं आपण आगीशी खेळावं आणि म्हणून त्यानं स्टंट करायचा प्रयत्न केला. पण तो प्रयत्न जीवावर बेतला असता. कारण, आगीचा मोठा भडका उडाला आणि सगळेच अवाक् झाले. सुदैवानं यात जीवितहानी झाली नाही.