#workers

Showing of 14 - 27 from 195 results
SPECIAL REPORT : उशिरा आला म्हणून मालकानं मजुराला भरवली मानवी विष्ठा

व्हिडिओMar 16, 2019

SPECIAL REPORT : उशिरा आला म्हणून मालकानं मजुराला भरवली मानवी विष्ठा

गोविंद वाकडे, पिंपरी-चिंचवड, 16 मार्च : कामावर उशीरा आल्याचा राग मनात धरून पिंपरी चिंचवडमधल्या विटभट्टी मालकानं एका मजुराला मानवी विष्ठा भरवल्याचा धक्कादायक आणि किळसवाणा प्रकार घडला आहे. पीडित मजूर हा हिंजवडी परिसरातल्या जांबे इथे वीटभट्टीवर काम करतो. बुधवारी दुपारचं जेवण करून मजूर आणि त्याचं कुटुंब बसलेलं असताना आरोपी मालक संदीप पवार तिथे आला आणि त्याला कामावर उशीरा येण्याबाबतचा जाब विचारला. त्यांच्यातील वाद इतका विकोपाला गेला की मालकानं मजुराला आणि त्याच्या कुटुंबीयांना मारहाण केली.

Live TV

News18 Lokmat
close