#womens cricket

बांद्र्याच्या जेमिमाने रचला इतिहास; युवराजसारखीच केली षटकारांची हॅटट्रिक

बातम्याSep 19, 2018

बांद्र्याच्या जेमिमाने रचला इतिहास; युवराजसारखीच केली षटकारांची हॅटट्रिक

भारतीय महिला क्रिकेट टीमची फलंदाज जेमिमा रॉड्रिग्जने श्रीलंकेविरोधातल्या टी20 स्पर्धेत एक वेगळा विक्रम केला. एकाच ओव्हरमध्ये सलग ३ सिक्सर मारून हॅटट्रिक साधली. हा विक्रम करणारी जेमिमा भारतीय महिला क्रिकेटमधली पहिलीच खेळाडू ठरली आहे. विशेष म्हणजे १८ वर्षांची जेमिमा टीममधली सगळ्यात लहान खेळाडू आहे.

Live TV

News18 Lokmat
close