या आश्रमानं आश्रयाची याचना करत रात्रभर दाराबाहेर बसलेल्या महिलेला कोणतीही दयामाया न दाखवता प्रवेश नाकारल्याचा गंभीर आरोप आश्रम व्यवस्थापनावर केला जात आहे.