Woman Videos in Marathi

Showing of 1 - 14 from 101 results
घरात घुसून सोनं लुटणाऱ्या तरुणींना बेदम चोप, धिंडही काढली, नाशिकचा VIDEO व्हायरल

व्हिडीओNov 3, 2019

घरात घुसून सोनं लुटणाऱ्या तरुणींना बेदम चोप, धिंडही काढली, नाशिकचा VIDEO व्हायरल

नाशिक, 03 नोव्हेंबर : दुपारच्या सुमारास दत्तचौक परिसरातील एका घरात एकटी महिला राहत असल्याचे बघून दोन चोरट्या तरुणींनी त्या महिलेच्या तोंडात बोळा कोंबून आणि अंगावरील सोनं ओरबाडून पळून जाण्याचा प्रयत्न केला. ही बाब परिसरातील नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी या मुलींना पकडून चोप दिला आणि अंबड पोलीस ठाण्यापर्यंत धिंड काढली. मात्र, पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ केल्याचं रहिवाशांकडून सांगण्यात येतं आहे.