woman dead body

Woman Dead Body

Woman Dead Body - All Results

मन सुन्न करणारी घटना;4 दिवस सडत होता महिलेचा मृतदेह, उंदीर अन् मुंग्यांनी खाल्ला

बातम्याMay 6, 2021

मन सुन्न करणारी घटना;4 दिवस सडत होता महिलेचा मृतदेह, उंदीर अन् मुंग्यांनी खाल्ला

आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणामुळे एका महिलेचा मृतदेह (Dead Body of Woman) चार दिवसांपासून शवविच्छेदनगृहातच (Mortuary) पडून होता. हा मृतदेह अक्षरशः सडला होता, याशिवाय उंदीर आणि मुंग्यांनी मृतदेहाचा बहुतेक भाग खाल्ला होता.

ताज्या बातम्या