आयटी (IT) क्षेत्रातील दिग्गज कंपनी विप्रोच्या (Wipro) शेअर धारकांना कमाईची मोठी संधी आहे. कंपनीनं शेअरची ‘बायबॅक ऑफर’ जाहीर केली आहे. ही ऑफर 29 डिसेंबर 2020 ते 11 जानेवारी 2021 या दरम्यान असेल.