#winter session

Showing of 1 - 14 from 30 results
VIDEO : हिवाळी अधिवेशनाची तारीख जाहीर, 'सामना' रंगणार

महाराष्ट्रNov 1, 2018

VIDEO : हिवाळी अधिवेशनाची तारीख जाहीर, 'सामना' रंगणार

मुंबई, 1 नोव्हेंबर : विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. यंदाचं हिवाळी अधिवेशन 19 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत पार पडणार आहे. यामध्ये कामकाजाचे एकूण नऊ दिवस असणार आहेत. राज्यातील फडणवीस सरकारला नुकतीच चार वर्ष पूर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर होत असलेल्या अधिवेशनात मराठा आणि धनगर आरक्षण, राज्यातील दुष्काळाची परिस्थिती यांसारख्या मुद्द्यांवरून सरकार आणि विरोधकांमध्ये खडाजंगी पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

Live TV

News18 Lokmat
close