#win

Showing of 1 - 14 from 34 results
VIDEO : ऑस्ट्रेलियात विराटच्या टीमचा नवा विक्रम; असं केलं जोरदार सेलिब्रेशन

व्हिडिओJan 7, 2019

VIDEO : ऑस्ट्रेलियात विराटच्या टीमचा नवा विक्रम; असं केलं जोरदार सेलिब्रेशन

सिडनी, 7 जानेवारी : भारताला आतापर्यंत ऑस्ट्रेलियाच्या जमिनीवर कसोटी मालिका जिंकता आली नव्हती. विराट कोहलीच्या टीमने ही कमतरताही भरुन काढली. पाचवा दिवसही पावसामुळे वाया गेल्यामुळे अखेर चौथा आणि अंतिम सामना अनिर्णित घोषीत करण्यात आला. यामुळे भारताने चार सामन्यांच्या या मालिकेत 2-1 असा ऐतिहासिक विजय मिळवत कसोटी मालिका खिशात घातली. सुमारे 72 वर्षांनंतर भारताने ही कामगिरी करुन दाखवली आहे. ऑस्ट्रेलियामध्ये मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघाचं असं जोरदार सेलिब्रेशन केलं...