'मी भारतात कधी जायचं हे न्यायालयच ठरवेल', हे उद्गार आहेत भारताला कोट्यवधीचा चुना लावून पसार झालेल्या मद्यसम्राट विजय मल्ल्याचे.