#wife

Showing of 1 - 14 from 31 results
बायको भडकली, रुग्णालयातच केली नवऱ्याची चपलेनं धुलाई, VIDEO व्हायरल

व्हिडिओMay 18, 2019

बायको भडकली, रुग्णालयातच केली नवऱ्याची चपलेनं धुलाई, VIDEO व्हायरल

झारखंड, 18 मे : धनबादमध्ये हाॅस्पिटलमध्ये उपचार करण्यासाठी आलेल्या पती आणि पत्नीमध्ये हायहोल्टेज ड्रामा पाहण्यास मिळाला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. पत्नी सकाळपासून त्याची रुग्णालयात वाट पाहत होती. पण, तो संध्याकाळीच पोहोचला. त्यामुळे संतापल्या पत्नीने चपलेनं धुलाई केली. या महिलेचा आरोप आहे की, तिच्या पतीचे दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध आहे. त्याच्यामुळेच आपल्या दोन मुलांचा मृत्यू झाला.

Live TV

News18 Lokmat
close