Wife Murdered Husband

Wife Murdered Husband - All Results

वकील पत्नीनंच दिली पतीला मारण्याची सुपारी, चित्रपटाप्रमाणेच आखला हत्येचा कट

बातम्याMar 28, 2021

वकील पत्नीनंच दिली पतीला मारण्याची सुपारी, चित्रपटाप्रमाणेच आखला हत्येचा कट

बख्तियारजवळ एका शिक्षकाची गोळी झाडून हत्या (Shot Dead) करण्यात आली. पोलीस तपासात समोर आलं, की या शिक्षकाची हत्या त्याच्याच वकील असलेल्या पत्नीनं (Wife Planned Husband's Killing) करून घेतली.

ताज्या बातम्या