Elec-widget

#wife murder

पुण्यात पतीने पत्नीच्या डोक्यात घातला हातोडा, नंतर पतीनेही केली आत्महत्या

बातम्याAug 28, 2019

पुण्यात पतीने पत्नीच्या डोक्यात घातला हातोडा, नंतर पतीनेही केली आत्महत्या

'सोसायटीतल्या व्यक्तींनी गणेशोत्सव नेहमीसारखा साजरा करावा. एकही कार्यक्रम रद्द करू नये', हीच अंतिम इच्छा असल्याचं आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटलं आहे.