पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने (Pune serum institute of India) कोविशिल्डबाबत (Covishield) जागतिक आरोग्य संघटनेकडे (WHO) एक मागणी केली होती.