Whatsapp Videos in Marathi

Showing of 1 - 14 from 142 results
SPECIAL REPORT: तुमचं Whatsapp सिक्युअर आहे? तुमच्या आकाऊंटवर कुणाची नजर?

देशNov 5, 2019

SPECIAL REPORT: तुमचं Whatsapp सिक्युअर आहे? तुमच्या आकाऊंटवर कुणाची नजर?

प्रफुल्ल साळुंखे (प्रतिनिधी) मुंबई, 05 ऑक्टोबर: स्नुपिंग प्रकरणी सरकारने एसआयटी स्थापन करावी आणि सर्व प्रकरणाची श्वेतपत्रिका जाहीर करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केली. हा प्रकार देशात घडणं चिंतेची बाब असल्याचंही जयंत पाटील म्हणाले.