WhatsApp च्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या नव्या अपडेटमुळे युजर्सची प्रायव्हसी संपुष्ठात येणार नाही. कंपनी आजही युजर्सच्या प्रायव्हसीबाबत वचनबद्ध आहे.