वेस्ट इंडिजचा तडाखेबाज फलंदाज शिम्रॉन हेटमायरनं ख्रिसमसच्या दिवशीच गर्लफ्रेंडला प्रपोज केलं. अंगठीचा फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे.