West Bengal Photos/Images – News18 Marathi

क्रिकेटच्या मैदानानंतर हे खेळाडू उतरले राजकीय रणांगणात!, काहींना मिळालं यश, तर..

बातम्याMar 6, 2021

क्रिकेटच्या मैदानानंतर हे खेळाडू उतरले राजकीय रणांगणात!, काहींना मिळालं यश, तर..

टीम इंडियाचा क्रिकेटपटू मनोज तिवारी (Manoj Tiwari) आता राजकारणाच्या आखड्यात उतरला आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत (West Bengal Elections 2021) ममता बॅनर्जींच्या (Mamata Banerjee) तृणमूल काँग्रेसने (TMC) मनोज तिवारला तिकीट दिलं आहे.

ताज्या बातम्या