पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सात तारखेला कोलकातामध्ये होणाऱ्या सभेकडं बंगालचंच नाही तर संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.