Wedding

Showing of 79 - 92 from 178 results
ईशाच्या लग्नातील संगीत कार्यक्रमात सगळ्या अंबानी कुटुंबीयांनी केला परफॉरमन्स

मनोरंजनDec 12, 2018

ईशाच्या लग्नातील संगीत कार्यक्रमात सगळ्या अंबानी कुटुंबीयांनी केला परफॉरमन्स

उद्योजक मुकेश अंबानींच्या कन्या ईशा अंबानीचा विवाह सोहळा राजस्थानातील उदयपूरमध्ये होत आहे. मेंदी आणि हळदीच्या कार्यक्रमाच्या आधी एक शानदार संगीत कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात बॉलिवूडपासून ते हॉलिवूडपर्यंत सर्व कलाकार हजर होते. संगीत कार्यक्रमात सगळे अंबानी कुटुंबं एकत्र आलं होते. कुटुंबातील सदस्यांनी बॉलिवूडच्या गाण्यांवर परफॉरमन्स सुद्धा केला.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading