मुंबई, 9 जुलै : दोन दिवसांपासून थोडा जोर कमी असलेला मान्सून पुन्हा एकदा जोर धरणार असल्याचं स्पष्ट आहे. या वेळी कोकणासह मराठवाड्याला हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पाहा सविस्तर VIDEO