वैज्ञानिकांना Global warming च्या खऱ्या धोक्यांचे संकेत मिळू लागले आहेत. ध्रुवीय प्रदेशातलं बर्फ वितळल्यामुळे समुद्राच्या पातळीमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. पण अशामध्ये आणखी एक समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.