Weather Warnings Videos in Marathi

VIDEO : राज्यात 11 ते 13 जुलैदरम्यान होणार मुसळधार पाऊस

बातम्याJul 9, 2020

VIDEO : राज्यात 11 ते 13 जुलैदरम्यान होणार मुसळधार पाऊस

मुंबई, 9 जुलै : दोन दिवसांपासून थोडा जोर कमी असलेला मान्सून पुन्हा एकदा जोर धरणार असल्याचं स्पष्ट आहे. या वेळी कोकणासह मराठवाड्याला हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पाहा सविस्तर VIDEO

ताज्या बातम्या