Weather Forecast

Showing of 53 - 66 from 95 results
नैऋत्य मोसमी वारे कर्नाटकच्या दिशेने; पुढील 3दिवसात महाराष्ट्रात धडकणार मान्सून

बातम्याJun 4, 2021

नैऋत्य मोसमी वारे कर्नाटकच्या दिशेने; पुढील 3दिवसात महाराष्ट्रात धडकणार मान्सून

केरळात मान्सून दाखल झाल्यानंतर काही तासांतचं नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी कर्नाटकच्या (Karnataka) दिशेने आगेकूच केली आहे. तर पुढील दोन तीन दिवसांत मान्सून महाराष्ट्रात (Monsoon in Maharashtra) दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याकडून (IMD) वर्तवण्यात आली आहे.

ताज्या बातम्या