Weapons

Special Report : भाजप पदाधिकाऱ्याने एवढी शस्त्रं कशासाठी जमवली?

व्हिडीओJan 16, 2019

Special Report : भाजप पदाधिकाऱ्याने एवढी शस्त्रं कशासाठी जमवली?

मुंबई, 16 जानेवारी : चॉपर, गुप्ती, चाकू, कुकरी, बंदुका मोठा घातपात घडवण्यासाठी वापरली जाणारी ही शस्त्र. डोंबिवलीत बुधवारी भाजपच्या शहर उपाध्यक्षांकडून अशी शस्त्रं जप्त करण्यात आली. त्यामुळं पार्टी विथ डिफरन्स असा नारा मिरवणाऱ्या भाजपची गोची झाली आहे. या अनुषंगाने भाजप पदाधिकाऱ्याने एवढी शस्त्रं का आणि काशासाठी जमवली असावी असा प्रश्न आता निर्माण झालाय...

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading