#water tank

VIDEO : विमानं, जहाजं आणि फूटबॉल ! पाण्याच्या टाक्यांचा अजब फंडा!

बातम्याJul 19, 2019

VIDEO : विमानं, जहाजं आणि फूटबॉल ! पाण्याच्या टाक्यांचा अजब फंडा!

पावसाळा असला तरी पाऊस कमी पडतोय आणि पाणी साठवून ठेवणंही महत्त्वाचं झालं आहे. आपल्याकडे पूर्वी घरांवर सिंटेक्सच्या पाण्याच्या टाक्या असायच्या. पण या टाक्यांच्या रंगामुळे, भल्यामोठ्या आकारामुळे घराची शोभा जायची. पण भारतात एक शहर असं आहे की ज्या शहरातल्या पाण्याच्या टाक्या हीच त्या शहराची ओळख आहे.