#water issue in maharashtra

SPECIAL REPORT: जेजुरीच्या खंडेरायालाही दुष्काळाच्या झळा

बातम्याJun 4, 2019

SPECIAL REPORT: जेजुरीच्या खंडेरायालाही दुष्काळाच्या झळा

बाळासाहेब काळे(प्रतिनिधी) जेजुरी, 4 जून: सोमवती अमावस्येनिमित्त जेजुरीत भाविकांची मांदियाळी पाहायला मिळाली. भंडाऱ्याची उधळण करत यळकोट यळकोट जय मल्हारचा जयघोष करण्यात आला. यंदा मात्र दुष्काळाच्या झळा या खंडेरायालाही बसल्या आहेत. कारण खंडोबाला अंघोळ घालण्यासाठी चक्क टँकर बोलवावे लागले.