Wasmat

Wasmat - All Results

VIDEO : या ठिकाणी नवस फेडण्यासाठी चक्क निखाऱ्यांवरून चालतात भाविक

व्हिडीओJan 9, 2019

VIDEO : या ठिकाणी नवस फेडण्यासाठी चक्क निखाऱ्यांवरून चालतात भाविक

हिंगोली, 8 जानेवारी : हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील राजवाडी येथे शेकडो वर्षांपासून आप्पादेव यात्रा भरते. या यात्रेत नवस फेडण्यासाठी अघोरी परंपरा चालू आहे. नवस पुर्ण झाल्यावर भाविक चक्क धगधगत्या निखाऱ्यांवरून चालतात. विशेष म्हणजे, या तप्त निखाऱ्यांवरून चालल्यानंतर भाविकांना कोणतीही इजा होत नाही, अशी भाविकांची श्रध्दा आहे.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading